Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List Maharashtra : माझी लाडकी बहिन योजनेच पहिला हफ्ता 19 ऑगस्ट ला मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 5 ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जाणार आहे. लाभार्थी यादी जाहीर होताच यादीत नाव कस शोधायचं ते जाणून घ्या…
महाराष्ट्र
सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेला राज्यभरातून
प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यन्त जवळपास 1 कोटिहून अधिक महिलांना योजनेसाठी अर्ज केला आहे.
आणी अर्ज प्रक्रिया अजून 31 ऑगस्ट पर्यंत सुरु आहे. शासन निर्णयानुसार 31 ऑगस्ट ही योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
असली, तरी अंतिम
तारखेपर्यंत ज्या महिला अर्ज करू शकणार नाहीत त्यांच्यासाठी अर्ज करण्याची तारीख
वाढवली जाणार असून लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना
मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याच अजित पवार यांनी सांगितलं आहे
लाडकी बहिन योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना येत्या रक्षाबंधन 19 ऑगस्ट पासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी
बहिन योजनेचा पहिला हफ्ता 19 ऑगस्ट ला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करायचा असल्याने
महिलांचे आलेले अर्ज पडताळून अपात्र महिलांची नावे वेगळी करण्याचे काम सुरु आहे.
माझी लाडकी बहिन
योजना लाभार्थी यादी कधी जाहीर होणार?
Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary
List योजनेचा पहिला
हफ्ता जमा करण्यास आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. 19 ऑगस्ट ला पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा
होण्यास सुरुवात होणार असून. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादी ऑगस्टच्या
दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 5 ऑगस्ट दरम्यान जाहीर केली जाईल. ज्या महिलांचे नाव यादीत
समाविष्ट असेल त्यांच्या खात्यात पहिल्या हफ्त्याची रक्कम 1500
रुपये + ऑगस्ट महिन्याचा हफ्ता 1500
रुपये असे एकूण 3000 रुपये जमा होतील. तुम्ही जर योजनेसाठी अर्ज केला
असेल आणी तुम्ही योणेसाठी पात्र असाल. म्हणजेच तुम्ही योजनेसाठीच्या पात्रतेत बसत
असाल. पण तरी तुमचे नाव लाभार्थी यादीत आले नसेल तर 3 दिवसात तुम्ही त्याची तक्रार नोंदवू शकता.
तक्रार नोंदवल्यानंतर लगेच तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल. आणी जर तुम्ही
पात्रतेच्या सर्व अटीट बसत असाल तर यादीत तुमचे नाव समाविष्ट केले जाईल.
(majhi
ladki bahin yojana beneficiary list maharashtra) माझी लाडकी बहिन योजना लाभार्थी यादीत नाव कस शोधायचं?
1: सर्वप्रथम, अधिकृत वेबसाइट वर जा.
2: होम पेजवर असणाऱ्या (Beneficiary List) ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.
3: पुढील पेजवर, तुमचा जिल्हा, गट, गाव इ. निवडा.
4: त्यानंतर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा अर्ज क्रमांक / आधार क्रमांक टाका.
5: शेवटी दिसत असलेल्या (Submit) ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
6: त्यानंतर, जिल्हानिहाय लाडकी बहीण लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
7: त्या यादीत तुमचं नाव आलं आहे का पाहा.
माझी लाडकी बहीण
योजना पात्र लाभार्थी यादी. Dhule municipal corporation
Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary
List माझी लाडकी
बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या लागायला सुरुवात झाली आहे तुम्ही यादी
डाऊनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता आता पहिली आलेली
आहे काही जिल्ह्याच्या याद्या आलेले आहेत कशा पद्धतीने यादी डाऊनलोड करायची ते
समजून घेऊया.
गुगल वरती यायचे
आणि गूगल वरती इथे सर्च करायचा आहे Dhule municipal corporation कॉर्पोरेशन
धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतर ही वेबसाईट तुमच्या समोर येईल अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा आणि ते
तुम्हाला खाली एक लिंक आहे पहा मुख्यमंत्री माझी तर इथे जी लिंक दिसते त्या लिंकवर
क्लिक करायचा आता धुळे कॉर्पोरेशन ची यादी आहे ती लागलेली आहे त्यामुळे आपण
धुळे कॉर्पोरेशनचे डाऊनलोड करून दाखवत आहे.
आता धुळे
महानगरपालिका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थीची यादी मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण लाभार्थ्यांची यादी तुम्हाला इथे दिसतात आता ही यादी तर पाहिली तर
वार्ड नुसार आहे 1 वाड नंबर 2 वार्ड नंबर 19 पर्यंत ही यादी आहे.
तुम्हाला जी
यादी yadi Download डाऊनलोड करा त्या समोर फक्त तुम्हाला त्या समोर डाउनलोड बटन दिसेल त्यावर ती
तुम्हाला फक्त क्लिक करायचे यादी आहे तुमच्या मध्ये फाईल्समध्ये डाउनलोड होऊन जाईल
तरी यादीत नाव पाहू शकतो अशा पद्धतीने तुम्ही डाऊनलोड करू शकता यामध्ये तुमचं नाव
आहे पत्ता सुद्धा दिला जन्मतारीख असेल व त्यानंतर बाकीची माहिती आहे तसेच आयएफसी
कोड दिलेल्या कोणत्या बँक तुम्ही भरलेली आहे सगळी माहिती दिली असतील तर अशा
पद्धतीने माझी लाडकी बहीण योजना यादी डाऊनलोड करू शकता.
माझी लाडकी बहिन
योजना यादी 2024 मध्ये लाभार्थीचे नाव ऑफलाइन कस पाहायचं?
1: सर्वप्रथम, अर्जदारांनी जवळच्या ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात जावे.
2: संबंधित अधिकाऱ्याला तुमचे नाव, तुमचा आधार कार्ड / संदर्भ क्रमांक सांगा.
3: त्यानंतर संबंधित अधिकारी तुमचे नाव यादीत आहे की नाही ते पाहून तुम्हाला
सांगेल.
अशा प्रकारे, अर्जदार ऑफलाइन माध्यमातून माझी लाडकी बहीण
यादीतील त्यांची नावे तपासू शकतात. “माझी लाडकी बहीण योजना जिल्हानिहाय लाभार्थी यादी pdf फाईल
Mukhyamantri Maji Ladki Bahin Yojana
या साठी कोणत्या
महिला पात्र?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin
Yojana Online Apply पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:
1.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्ष्या कमी असावे
2.कोणताही सदस्य आयकर दाता नसावा
3.अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित किंवा कायम
कर्मचारी नसावेत.
4.अर्जदाराने रु. 1500 पेक्षा जास्त उपलब्ध असलेल्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ
घेतलेला नसावा.
5.कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी संसद सदस्य (MP) किंवा विधानसभेचे सदस्य (MLA)
नसावेत.
6.अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (ट्रॅक्टर
वगळता) नोंदणीकृत नसावी.